{
  "village_code": "272600090329030000",
  "village_name": "निंबळक",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15281,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:14:37Z",
  "surveys": [
    "217/1/प्लॉट1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एमआयडीसी अहमदनगर / अहिल्यानगर.\nगहाणखत लिहुन देणार : प्रभु रिजुमल कराचीवाला रा. निंबळक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7766-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 485000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217/1/प्लॉट1 क्षेत्र 30.7043 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभु रिजुमल कराचीवाला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 485000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार - कामू मोटर्स लिमिटेड तर्फे व करीता डायरेक्टर प्रभू रीझुमल कराचीवाला (खाता क्रमांक :- 242661) ,",
  "talathi": "रोहकले ज्ञानेश्वर सतीश"
}
