{
  "village_code": "272600090329040010",
  "village_name": "नालेगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:48:18Z",
  "surveys": [
    "36/प्लॉट22व33/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी इंद्रायणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक जाक्र/ वसुली / निवाडा वसुली/ १११४/ सन २०२६ दिनांक ०७/०९/२०२६ प्रमाणे कर्जदार भगवान बाबा रिसर्च सेंटर प्रा. लि. आव्हाड राजेंद्र तुकाराम यांनी इंद्रायणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्याकडून घेतलेले कर्ज परतफेड न केल्याने त्यांचे जामीनदार राजेंद्र पुंजाजी पगार यांचे बाजूस दाखल केलेल्या गटांवर विशेष वसुली व विक्री अधिकारी इंद्रायणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्याकडून राजेंद्र पुंजाजी पगार यांचे क्षेत्र जप्त असा शेरा घेण्यात आला असे.\nविशेष वसुली व विक्री अधिकारी इंद्रायणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्या पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "संतोषकुमार दादासाहेब पाखरे"
}
