{
  "village_code": "272600090329040010",
  "village_name": "नालेगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29487,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:48:18Z",
  "surveys": [
    "154/भुखंड1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : फेडबँक फायनान्सीयल सर्व्हीसेस लिमिटेड शाखा श्रीरामपूर\nलिहुन देणार : नंदा रविंद्र कवडे, रविंद्र यादव कवडे, संतोष रविंद्र कवडे सर्वे नंबर 154/भुखंड1/2 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7802 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2997520/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.5094 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदा रविंद्र कवडे ,रविंद्र यादव कवडे ,संतोष रविंद्र कवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2997520/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोषकुमार दादासाहेब पाखरे"
}
