{
  "village_code": "272600090329040010",
  "village_name": "नालेगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:48:18Z",
  "surveys": [
    "76/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.अहमदनगर\nलिहुन देणार : जागृती शैलेश शिरसाठ, शैलेश भाऊसाहेब शिरसाठ सर्वे नंबर 76/1/प्लॉट नं/1/2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1191 दिनांक 04/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1590000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत जागृती शैलेश शिरसाठ,शैलेश भाऊसाहेब शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक १६/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1590000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n76/1/प्लॉट नं/1/2",
  "talathi": "संतोषकुमार दादासाहेब पाखरे"
}
