{
  "village_code": "272600090329040010",
  "village_name": "नालेगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:48:18Z",
  "surveys": [
    "73/1अ/1व73/1अ/2व73/1ब/प्लॉट39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअवसायक नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर संचालक ( NCDC ) सहकार मंत्रालय भारत सरकार यांचेकडील पत्र दिनांक १५ /१०/२०२६ अन्वये थकीत कर्जदार मंदाकिनी इलेक्ट्रो प्रो प्रा महेश शिवाजी जाधव यांचे जामीनदार गोपीनाथ सीताराम गोंधळे यांच्या मौजे नालेगाव ता अहिल्यानगर येथील बाजूस दाखल स. नं. वर नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर ( अवसायनाधीन) यांचा कर्जाबोजा / दावा असा शेरा घेण्यात आला असे.\nअवसायक नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर संचालक ( NCDC ) सहकार मंत्रालय भारत सरकार यांचेकडील पत्रावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संतोषकुमार दादासाहेब पाखरे"
}
