{
  "village_code": "272600090329040010",
  "village_name": "नालेगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29515,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:48:18Z",
  "surveys": [
    "156/6/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : मे. निवारा होम फायनांन्स लि. शाखा लालटाकी अहमदनगर\nलिहून घेणार : गीता सतिश द्दावनपेल्ली\nसर्वे नंबर 156/6/6 वरील मे. निवारा होम फायनांन्स लि. शाखा लालटाकी अहमदनगर यांचेकडून दिनांक 09/11/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर २ यांचेकडील दस्त क्रमांक १०२२८/२०२६ दिनांक २७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोषकुमार दादासाहेब पाखरे"
}
