{
  "village_code": "272600090329040010",
  "village_name": "नालेगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29534,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:18:10Z",
  "surveys": [
    "55/1/प्लॉट12/हिस्सा17",
    "55/1/प्लॉट13/हिस्सा13",
    "55/1/प्लॉट14/हिस्सा9",
    "55/1/प्लॉट15/हिस्सा6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026लिहुन देणार:-\nप्रविण जयसुखलाल मुथा (खाता क्रमांक861290) यांचे 1) सर्व्हे क्रमांक 55/1/प्लॉट12/हिस्सा17, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी. 2) सर्व्हे क्रमांक 55/1/प्लॉट13/हिस्सा13, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी. 3)सर्व्हे क्रमांक 55/1/प्लॉट14/हिस्सा9, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी. 4) सर्व्हे क्रमांक 55/1/प्लॉट15/हिस्सा6, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमहेश श्रीमल गुंदेचा,विशाल विक्रम दाभाडे,सुनील चेनसुखलाल गुगळे (खाता क्रमांक :-1025376)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10264 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतोषकुमार दादासाहेब पाखरे"
}
