{
  "village_code": "272600090329040010",
  "village_name": "नालेगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:18:10Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nरद्द्लेख लिहुन देणार :-\nवैभव अजितराव देवकर\nरद्द्लेख लिहुन घेणार :\nजयंत मोहनीराज देवकर\nलिहून देणार यांनी सर्व्हे क्रमांक 133 क्षेत्र 0 हे 23 आर.बाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 3 यांचेसमोरील भाडेपट्टा दस्त क्र. 5641/2023 दिनांक 24/08/2023 अन्वये भाडेपट्टा दस्त केला होता. सह दुय्यम निंबधक अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रद्द्लेख दस्त क्रमांक 7643 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 /- घेऊन रद्द्लेख करून दिले.सबब भाडेपट्टा करून घेणा-याचे इतर हक्कामधील नोंद कमी केले असे.",
  "talathi": "संतोषकुमार दादासाहेब पाखरे"
}
