{
  "village_code": "272600090329070000",
  "village_name": "मोरचुदनगर",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:19:55Z",
  "surveys": [
    "43/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nअर्जुन भाऊसाहेब दातरंगे (खाता क्रमांक 10)नवीन (खाता क्रमांक 1113) यांचे सर्व्हे क्रमांक 43/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरितेश राजेंद्र चंगेडिया (खाता क्रमांक :-1100)\nसंमती देणारे खातेदार : यश रामदास अस्वर,श्वेता रामदास अस्वर, शर्वरी रामदास अस्वर, शारदा रामदास अस्वर, संदीप अर्जुन दातरंगे,\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7281 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. या दस्ताची नोंद यापूर्वी फेरफार क्रमांक 1823 ने झाली होती . परंतू नोंदीमध्ये झालेल्या क्षेत्राच्या तांत्रिक चुकीमुळे सदर नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "संतोषकुमार दादासाहेब पाखरे"
}
