{
  "village_code": "272600090329090000",
  "village_name": "चाहुराणा बु",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:33:33Z",
  "surveys": [
    "113/2अ/2ब/2क/प्लॉट2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सावेडी अहमदनगर\nलिहुन देणार : 1) एबल थौमस देसाई 2) वैशाली एबल देसाई गट नंबर/ सर्वे नंबर 113/2अ/2ब/2क/प्लॉट2, यावरील इडन गार्डनर अपार्टमेंट मधील पहिला मजला फ्लॅट नं 104 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10595/2024 दिनांक 26/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3901000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.8422 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एबल थौमस देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AN38/Adv./Charge Noting/2026/27 दिनांक 30/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3901000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद सुची क्रमांक 2 प्रमाणे",
  "talathi": "नेहा नंदकुमार जोशी"
}
