{
  "village_code": "272600090329090000",
  "village_name": "चाहुराणा बु",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:33:33Z",
  "surveys": [
    "113/2अ/2ब/2क/प्लॉट2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सावेडी अहमदनगर\nलिहून देणार : अभय अमृतलाल चोपडा,नितीन अमृतलाल चोपडा यांनी दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1521 दिनांक 20/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3973000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/2अ/2ब/2क/प्लॉट2 यावरील इडन गार्डन अपार्टमेंट मधील पहिला मजला फ्लॅट नं 105 क्षेत्र 0.8422 चौ.मी. वर गहाणखत दिलेवरुन अभय अमृतलाल चोपडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AN38/Adv./Charge Noting/2026/27 दिनांक 27/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.नोंद सुची क्रमांक 2 प्रमाणे.",
  "talathi": "नेहा नंदकुमार जोशी"
}
