{
  "village_code": "272600090329090000",
  "village_name": "चाहुराणा बु",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16702,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:33:33Z",
  "surveys": [
    "53/4/135/1/2/3/प्लॉट17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या अ.नगर(भुतपुर्व रावसाहेब पटवर्धन नागरी सह.पतसंस्था मर्या अ,नगर)\nलिहून घेणार : रामप्रसाद मोतीलाल हेडा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 53/4/135/1/2/3/प्लॉट17 तपशिल : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी अ.नगर यांना र.रु.94789/-दि.31/3/07 चे हस्तांतर क दिले हेडा रामप्रसाद मोतीलाल यांनी - 9683\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या अ.नगर(भुतपुर्व रावसाहेब पटवर्धन नागरी सह.पतसंस्था मर्या अ,नगर) यांचेकडील आदेश जा.नं.126/बोजा कमी/2026 दिनांक 28/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्तीबोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद आदेशाप्रमाणे",
  "talathi": "नेहा नंदकुमार जोशी"
}
