{
  "village_code": "272600090329090000",
  "village_name": "चाहुराणा बु",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16703,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:33:33Z",
  "surveys": [
    "75/प्लॉट29ते36/सप्लॉट5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nनोंदिचा प्रकारः-जप्ती बोजा\nविशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा पंडित दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या अहिल्यानगर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/983/सन 2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे\nकर्जदार भरत अशोक सरोदे यांनी संस्थेकडील कर्ज थकबाकी र.रु. 214349/- भरली नसलेने त्यांचे जामीनदार विजयसिंग रामचंद्र तनपुरे यांचे मौजे चाहुराणा बु. येथील सर्व्हे नं 75 प्लॉट नं 29 ते 36 सब प्लॉट नं 5 पैकी मधील जामीनदार यांचे क्षेत्रावर इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला असे\nनोंद आदेशाप्रमाणे",
  "talathi": "नेहा नंदकुमार जोशी"
}
