{
  "village_code": "272600090329110000",
  "village_name": "वाकोडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7442,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:23:46Z",
  "surveys": [
    "200/2अ1/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅंक आ‍ॅफ इंडिया, शाखा मिनी आरएसीपीसी अहमदनगर\nगहाणखत लिहुन देणार : कोमल गणेश राऊत ,गणेश दगडू राऊत रा. वाकोडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8723-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1628000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200/2अ1/9 क्षेत्र 0.6195 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोमल गणेश राऊत ,गणेश दगडू राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1628000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत लक्ष्मण विरकर"
}
