{
  "village_code": "272600090329120000",
  "village_name": "मांजर सुंभा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:18:10Z",
  "surveys": [
    "226",
    "272"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : कै.राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था, ता.जि.अहिल्यानगर\nलिहुन देणार : रा. मांजर सुंभा गट नंबर/ सर्वे नंबर 272\nलिहुन घेणार : कै.राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था, ता.जि.अहिल्यानगर\nलिहुन देणार :प्रकाश गोरक्षनाथ कदम व नवनाथ गोरक्षनाथ कदम रा. मांजर सुंभा गट नंबर/ सर्वे नंबर 226 व नवनाथ गोरक्षनाथ कदम रा. मांजरसुंभा गट नं. 272 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8340 दिनांक 3/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ गोरक्षनाथ कदम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता अनशाबापू जाधव"
}
