{
  "village_code": "272600090329120000",
  "village_name": "मांजर सुंभा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:18:10Z",
  "surveys": [
    "179",
    "209"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : श्री.संत सावता माळी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित पिंपळगाव माळवी ता.जि.अहिल्यानगर\nलिहून घेणार : बाजीराव खंडू कदम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 179 तपशिल : श्री संत सावता माळी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पिंपळगाव माळवी ता.जि.अहमदनगर चे कर्जदार श्री. बाजीराव खंडू कदम यांची रक्कम रुपये ६६७५६/-कर्जापोटी जमीन जप्त . - 2794\nसर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : श्री संत सावता माळी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पिंपळगाव माळवी ता.जि.अहमदनगर चे कर्जदार श्री. बाजीराव खंडू कदम यांची रक्कम रुपये ६६७५६/-कर्जापोटी जमीन जप्त . - 2794\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये) श्री संत सावता माळी ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.पिंपळगाव माळवी,अहिल्यानगर यांचेकडील पत्र/क्र.जावक क्र.209/सा.माळी /बोजा नोंद कमी /सन 26/27 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता अनशाबापू जाधव"
}
