{
  "village_code": "272600090329130000",
  "village_name": "डोंगरगण",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:38:12Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,संत अण्णा चर्च ,जि.पि.ओ.रोड,अहमदनगर\nलिहून घेणार : कै.फ्रान्सिस भाऊराव शिरसाठ यांचे वारस म्हणून विमल फ्रान्सीस शिरसाठ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : डॉन बॉस्को सह पतसंस्था फ्रान्सिस चा हिस्सा गहाण र रू १५०००० दि २८/०८/१२ - 2696\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला दुय्यम निबंधक अहमदनगर 3 यांचेकडील दस्त क्र.1798/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता अनशाबापू जाधव"
}
