{
  "village_code": "272600090329180000",
  "village_name": "उदरमल",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:00:52Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे- उदरमल ता.जि.अहिल्यानगर येथील जमीन गट नंबर 226 मधील क्षेत्र सहा.दुय्यम निबंधक अहिल्यानगर-1 यांच्याकडील खरेदीखत दस्त क्रमांक 1490/2026 दिनांक 23/02/2026 रोजी धर्मनाथ विष्णु गिते,रामदास विष्णु गिते,लक्ष्मी किसन गिते,विक्रम विष्णु गिते व सुनिता सुभाष बडे यांनी वरील दस्तान्वये 0हे.15 आर.व पो.ख.0हे.05आर.क्षेत्र फेरफार न.1845 अन्वये रविंद्र धर्मनाथ गिते याना विक्री केले आहे. इतर अधिकारात फेरफार क्रमांक 39 ने वारस लक्ष्मीबाई किसन गिते व मुक्ताबाई विष्णू गिते बि.क.वा असा शेरा आहे.तो शेरा कमी करणे बाबत मा.तहसीलदार अहिल्यानगर यांचे आदेश आरटीएस केस क्रमांक.24 /2026 अहिल्यानगर दिनांक.26/10/2026 अन्वये,इतर अधिकारात फेरफार न.39 अन्वये शेरा कमी करणे बाबत वरील आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल ममताजी कातोरे"
}
