{
  "village_code": "272600090329220000",
  "village_name": "जेऊर",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:54Z",
  "surveys": [
    "142",
    "143",
    "144/1ब",
    "144/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nरजिस्टर हक्कसोडपत्र -\nहक्कसोड लिहुन घेणार – गोपिनाथ गणपत बेल्हेकर व लक्ष्मीकांत गणपत बेल्हेकर रा.जेऊर ता.जि.अहिल्यानगर\nहक्कसोड लिहुन देणार- अनिता विलास लोणकर ,माधुरी नंदकुमार गायकवाड ,ललित रामचंद्र माळी ,वत्सलाबाई वसंत विधाते ,सुनिता रामदास मुळे ,सुलक्षणा कुणाल इनामके ,सुशिलाबाई गणपत बेल्हेकर यांचे मौजे जेऊर ता.जि.अहिल्यानगर यांचे समाईक गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 142,143,144/1ब,144/2,[ खाता .242,21 ] वरील सर्व क्षेत्राचा विनामोबदला हक्क लिहून घेणार याना हक्क सोडून दिला. ,माधुरी नंदकुमार गायकवाड यांचे ज.मु.लक्ष्मीकांत गणपत बेल्हेकर दस्त न.6519 /2026 .दुय्यम निबंधक अहमदनगर-1 यांचेकडील दस्त क्रमांक 8037/2026 दिनांक 30/09/20256 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.सूची वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "राजेन्द्र लक्ष्मण सांगळे"
}
