{
  "village_code": "272600090329220000",
  "village_name": "जेऊर",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:07:37Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : केनरा बँक शाखा अहमदनगर\nलिहून देणार : बाळासाहेब दशरथ आढाव रा. जेऊर यांनी रक्कम रुपये 75000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 358 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचे कडे केनरा बँक शाखा अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक1653/2026/27/10 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेन्द्र लक्ष्मण सांगळे"
}
