{
  "village_code": "272600090329250000",
  "village_name": "शेंडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12093,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:28:07Z",
  "surveys": [
    "103",
    "105"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nछाया पांडुरंग नेमाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105 खाता क्रमांक 4837 मधील लिहून देणार यांच्या मालकीचे पुर्वेकडील बाजुची सामाईकातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1892 हे.आर व पो.ख. 0.0050 हे.आर हे त्यांनी\nछाया पांडुरंग नेमाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक103 खाता क्रमांक 3496 या सामाईक खात्यातील एक विहीर असून त्यामधील पाण्याचे व पाईपलाईन मधील समाईकातील अविभक्त हिस्सा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना (विहीर पाणी हिस्सा ) हे त्यांनी खरेदी दिला आहे.\nलिहुन घेणार :\nदादा दगडू भोसले , (खाता क्रमांक :-1021093)\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7120 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कोतकर संदीप भिमराव"
}
