{
  "village_code": "272600090329250000",
  "village_name": "शेंडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12114,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:28:07Z",
  "surveys": [
    "131/2",
    "140",
    "220",
    "329"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री. गणेश बाबासाहेब भगत रा. शेंडी ता.जि.अहिल्यानगर यांचेकडुन महालेखापाल नागपुर बाबत शासनास येणे असलेली दंडात्मक रक्कम रु. 1150000/- देणेस कसुर केलेला आहे.\nतहसिल कार्यालय अहिल्यानगर यांचे कडील आदेश क्र.कावी/गौ.ख./206/2026. दि. 30/9/2026. अन्वये श्री. गणेश बाबासाहेब भगत यांस या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत पुढीलप्रमाणे ( गट नं. 131/2 क्षेत्र 0.06 हे.आर, गट नं. 140 क्षेत्र 0.42 हे.आर, गट नं. 220 क्षेत्र 0.53 हे.आर व पो.ख. 0.02 हे.आर, गट नं. 329 क्षेत्र 0.97 हे.आर व पो.ख. 0.20 हे.आर ) अनुसूचिमध्ये नमुद मालमत्तेचे विक्रीने, देणगी म्हणुन किंवा हस्तांतरण करणेस प्रतिषेदअसेल व तसे करण्यास प्रतिषिध्द व अवरुध्द करणेत येत आहे. आणि सर्व व्यक्तींना याद्वारे तशाच खरेदीने, देणगी म्हणुन किंवा अन्यथा स्वीकारणेस प्रतिषेध असेल व तसे करण्यास प्रतिषिध्द करणेत येत आहे.\nआदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "कोतकर संदीप भिमराव"
}
