{
  "village_code": "272600090329250000",
  "village_name": "शेंडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12124,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:54:55Z",
  "surveys": [
    "147/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ अन्वये मौजे शेंडी येथील गट नं. 147/1 चे ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील वत्सलाबाई रामचद्र खजिनदार अजंली रामचद्र राऊत ही नावे कमी करावीत असा आदेश प्राप्त झाला. त्यानुसार गावी दप्तरी नोंद केली असे.\nमा. तहसीलदार, अहिल्यानगर यांचे कडील आदेश आरटीएस केस क्र. 59/2026. अहिल्यानगर दि. 30/10/2026. अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "कोतकर संदीप भिमराव"
}
