{
  "village_code": "272600090329260000",
  "village_name": "पिंपळगाव उज्जैनी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5830,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:59:06Z",
  "surveys": [
    "327/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : अक्सीस बँक अहमदनगर\nलिहून घेणार : अशोक भाऊ वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 327/1 तपशिल : प्रमाणे अशोक भाऊ वाघ यानी अक्सीस बॅक, शाखा अहमदनगगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1060000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4864 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. नि. अहिल्यानगर 1 रिकन्व्हेन्स दस्त-नं.8558/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय चिमाजी निक्रड"
}
