{
  "village_code": "272600090329260000",
  "village_name": "पिंपळगाव उज्जैनी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5831,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:14:37Z",
  "surveys": [
    "516",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : पिंपळ्गाव उज्जयिनी वि का सेवा सह संस्था ता नगर जिल्हा अहमदनगर, पिंपळगाव उज्जैनी\nलिहुन देणार : बाळासाहेब अंबादास वाघ रा. पिंपळगाव उज्जैनी, कर्ज खाते नं 78 यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनामा क्र, 441 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 516, 8 क्षेत्र 4.3800 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय चिमाजी निक्रड"
}
