{
  "village_code": "272600090329260000",
  "village_name": "पिंपळगाव उज्जैनी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:14:37Z",
  "surveys": [
    "42/1",
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि. अहिल्यानगर\nलिहून घेणार : ज्ञानदेव विश्वनाथ वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 42/1 तपशिल : आय.डी.एफ.सी. बँक लि.र.रु. 745000 /- पमाबाई व ज्ञानदेव - 5221\nसर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : आय.डी.एफ.सी. बँक लि.र.रु. 745000 /- पमाबाई व ज्ञानदेव - 5221\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डी एफ सी फस्ट बँक लि. अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र. IDFC/KCC/1165959424 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय चिमाजी निक्रड"
}
