{
  "village_code": "272600090329290000",
  "village_name": "वारुळवाडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र श्री. रमेश भानुदास कर्डिले यांनी अर्ज दिला की खातेदार कै. भानुदास रंगनाथ कर्डिले हे दिनांक 30/08/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 6/1साठी 1) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.1500 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 9/1 साठी 2) रमेश भानुदास कर्डिले यांचे क्षेत्र 0.0800 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 104/1 साठी 3) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0333 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 104/2 साठी 4) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.1800 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 108/1ब साठी 5) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0767 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 108/2 साठी 6) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0433 व पोटखराब क्षेत्र 0.0000 यांना लिहुन दिलेले आहे.सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील सूची क्र.3 1523/2022 दिनांक 17/02/2022 अन्वये मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:26:58Z",
  "surveys": [
    "104/1",
    "104/2",
    "108/1ब",
    "108/2",
    "6/1",
    "9/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र श्री. रमेश भानुदास कर्डिले यांनी अर्ज दिला की खातेदार कै. भानुदास रंगनाथ कर्डिले हे दिनांक 30/08/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 6/1साठी 1) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.1500 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 9/1 साठी 2) रमेश भानुदास कर्डिले यांचे क्षेत्र 0.0800 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 104/1 साठी 3) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0333 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 104/2 साठी 4) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.1800 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 108/1ब साठी 5) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0767 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 108/2 साठी 6) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0433 व पोटखराब क्षेत्र 0.0000 यांना लिहुन दिलेले आहे.सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील सूची क्र.3 1523/2022 दिनांक 17/02/2022 अन्वये मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सिताराम शिंदे"
}
