{
  "village_code": "272600090329300000",
  "village_name": "कापुरवाडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:03:11Z",
  "surveys": [
    "188/1",
    "198/5",
    "56/2",
    "57/1",
    "6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : कापूरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या . कापूरवाडी, मु. पोस्ट . कापूरवाडी\nलिहुन देणार : संभाजी कुंडलिक कराळे रा. कापुरवाडी यांनी वि. का. सो. लि. कर्ज खाते 721 डिक्लरेशन नं 635 दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 188/1,198/5,56/2,57/1,6/ब क्षेत्र 20.5700 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सिताराम शिंदे"
}
