{
  "village_code": "272600090329310000",
  "village_name": "दरेवाडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9544,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:38:45Z",
  "surveys": [
    "122/2/अमोनिटी1",
    "122/2/अमोनिटी3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\n1.ऋचा विनय फाटक\n2.आराधना विनय फाटक\n3.मानसी मधुकर साठे\n4.मेदीनी आनंद गोरे\n5.विश्वासराव खासेराव माने\nलिहून देणार नंबर 1 ते 5 यांचे मुखत्यार धारक म्हणून श्री.मधुकर हरि साठे यांनी सदरचे जनरल मुखत्यार पत्र दस्त क्र. 2989/2026, सातारा-1,दिनांक 09/04/2026 तसेच दस्त क्र. 872/2026 हवेली-21, दिनांक 24/01/2026 आणि दस्त क्र. 4997/2026 टनन-1 ठाणे दिनांक 15/04/2026 अन्वये नोंदविलेला आहे,त्याची प्रत खरेदी खाता सोबत जोडलेली असे.\n6.अभय मधुकर देशपांडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक122/2/अमोनिटी1 खाता क्रमांक 124818 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1. रविंद्र आनंद गोरे,\n2.मधुकर हरि साठे , यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8348 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3850000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरेश बाळासाहेब येवले"
}
