{
  "village_code": "272600090329320000",
  "village_name": "आगडगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3246,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:14:23Z",
  "surveys": [
    "120/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॅाल फायनांन्स बॅक लि.\nगहाणखत लिहुन देणार : आजिनाथ आसाराम पागिरे रा. आगडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9874-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आजिनाथ आसाराम पागिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनवनाथ आसाराम पागिरे (खाता क्रमांक :- 2387) ,\nस्वाती आजिनाथ पागिरे (खाता क्रमांक :- 2387) ,",
  "talathi": "पोटे किसन धनाजी"
}
