{
  "village_code": "272600090329360000",
  "village_name": "खांडके",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2642,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:29:33Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण भिमराव पवार रा. खांडके यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8313-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण भिमराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोकुळ काशिनाथ सुरुंकर"
}
