{
  "village_code": "272600090329490000",
  "village_name": "टाकळी काझी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:37:39Z",
  "surveys": [
    "121/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nलिहुन घेणार : सुरज भगवान डहाने, सारोळाबद्दी\nलिहुन देणार : मच्छिंद्र शिवराम कांबळे रा. यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8601 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/2 क्षेत्र 0.02 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र शिवराम कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिभा सोमनाथ सोनवणे"
}
