{
  "village_code": "272600090329570000",
  "village_name": "चिचोंडी पाटील",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:34:12Z",
  "surveys": [
    "548"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शा.चिचोंडी पाटील ,\nलिहुन देणार : मंदा नरेंद्र कळमकर रा. चिचोंडी पाटील यांनी दस्त क्र. 89 वरील पृष्ठ क्र. 68 ते 71 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 548 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदा नरेंद्र कळमकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक कारभारी लांडे"
}
