{
  "village_code": "272600090329570000",
  "village_name": "चिचोंडी पाटील",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11676,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:07:28Z",
  "surveys": [
    "545/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कामधेनु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चिचोंडी पाटील ता जि अहमदनगर\nगहाणखत लिहुन देणार : मारुती गणपत ससे रा. चिचोंडी पाटील यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10356-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 545/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती गणपत ससे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक कारभारी लांडे"
}
