{
  "village_code": "272600090329610000",
  "village_name": "हिंगणगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:55Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/09/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेश : विशेष वसुली व विक्री अधिकारी, अहमदनगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या. अहिल्यानगर व्यापारी संकुल पहिला मजला, गाळा न ४ मार्केट यार्ड, महात्मा फुले चौक, महानगर बँकेशेजारी, अहिल्यानगर यांचे कडील जा. क्र/६८९/तापके/वसुली/स्थावर/आदेश/डॉन बास्को पत/सन २०२६ दिनांक 10/09/2026. (हुकूमनामा नंबर ७२३/२०१८ निकालाचा दिनांक २७/११/२०१८) च्या आदेशा नुसार हिंगणगाव येथील गट नंबर २०६ वरील जामीनदार सोनवणे गोरक्षनाथ बळवंत यांच्या क्षेत्रावरील डॉन बास्को नागरी सहकारी पतसंस्था मर्या. संत अण्णा चर्च, जुने कलेक्टर कचेरी जवळ अहिल्यानगर या पतसंस्थाच्या यांचे स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम.",
  "talathi": "दीपक दादासाहेब झेंडे"
}
