{
  "village_code": "272600090329640000",
  "village_name": "निमगांव वाघा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:06Z",
  "surveys": [
    "560/अ",
    "560/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nफेरफारचा प्रकार – अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री\nलिहून देणार – 1. प्रथमेश अरविंद साळवी 2. अनिकेत अरविंद साळवी यांनी मौजे निमगाव वाघा येथील गट नंबर 560/अ मधील खाता क्रमांक 52158 या सामाईक अविभक्त हिश्यातील आपल्या मालकीचे संपूर्ण 0.42 हे.आर. क्षेत्र आणि गट नंबर 560/ब मधील खाता क्रमांक 52160 या आपल्या सामाईक अविभक्त हिश्यातील संपूर्ण क्षेत्र\nलिहून घेणार – नितीन बाबुराव चारुडे यांना खरेदी दिली. सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 3 यांच्याकडील दस्त क्रमांक 4372 दिनांक 6/6/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "विनायक तुळशिदास दिक्षे"
}
