{
  "village_code": "272600090329640000",
  "village_name": "निमगांव वाघा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:06Z",
  "surveys": [
    "522/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nनोंदीचा प्रकार – 65 चूक दुरुस्ती पत्र\nमौजे निमगांव वाघा ता.नगर येथील गट नंबर 522/1 मधील लिहुन देणार रजिया अस्पाक शेख यांचे मालकीची संपुर्ण हंगामी बागायत जमीन तिचे क्षेत्र 0 हे 09 आर + पो.ख.0 हे 02 अशी एकुण 0 हे 11 आर हंगामी बागायत जमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार संगीता सुनील चौगुले, विशाल सुनील चौगुले, राजेंद्र मधुकर आंग्रे यांना दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2495 दिनांक 08/04/2024 रोजी कायमखुश व कायमस्वरूपी खरेदी दिली होती. वरील मिळकतीचे वर्णन हे चुकीचे आहे.\nबरोबर वर्णन हे खालील प्रमाणे आहे\nमौजे निमगाव वाघा तालुका अहिल्यानगर येथील गट नंबर 522/1 मधील लिहून देणार रजिया अस्पाक शेख (खाता क्रमांक 52547) यांचे मालकीचे संपूर्ण हंगामी बागायत जमिनीचे क्षेत्र 0 हे. 10 आर आणि पोट खराबा 0 हे. 02 आर अशी एकूण 0.12 हे.आर. हंगामी बागायत जमीन लिहून देणार यांनी लिहून घेणार संगीता सुनील चौगुले, विशाल सुनील चौगुले, राजेंद्र मधुकर आंग्रे यांना कायम खुश व कायमस्वरूपी खरेदी दिले आहे सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांच्याकडील 65-चूक दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 5849/2026 दिनांक 27/7/2026 अन्वये नोंद घेतली असे",
  "talathi": "विनायक तुळशिदास दिक्षे"
}
