{
  "village_code": "272600090329680000",
  "village_name": "पिंपळगांव वाघा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:58:57Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा पूर्ण विक्री)\nलिहून देणार – वैशाली उत्तम रोकडे रा. विरोली ता. पारनेर यांनी मौजे पिंपळगाव वाघा येथील गट नंबर 41 , मधील आपल्या मालकीचे सामाईकातील अविभक्त हिश्याचे क्षेत्राची पूर्ण विक्री (क्षेत्र 0.40 हे.आर.)\nलिहून घेणार – विद्या सुहास कापरे विक्री रा. केडगाव ता. अहिल्यानगर (क्षेत्र 0.40 हे.आर.) यांना सह दु.नि. अहिल्यानगर 1 यांचे कडील अविभक्त हिश्याचे पूर्ण विक्री दस्‍त क्र 7059 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 165000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विनायक तुळशिदास दिक्षे"
}
