{
  "village_code": "272600090329710000",
  "village_name": "कामरगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:18:03Z",
  "surveys": [
    "643",
    "645"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : कामरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.\nलिहून घेणार : अर्जुन पर्वती कातोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 643 तपशिल : र.रु.300000/- - 2986\nसर्व्हे क्रमांक : 645 तपशिल : चास र.रु.300000/- अर्जुन - 2986\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१०/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष उत्तमराव मांडगे"
}
