{
  "village_code": "272600090329710000",
  "village_name": "कामरगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:03:36Z",
  "surveys": [
    "833"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, स्थावर मालमत्तार जप्ती आदेश :- कर्जदार :-सौ. नम्रता गंगाराम काळे यांच्या साठी आदेश जामिनदार / मिळकतदार :- श्री राजेंद्र नारायण लाळगे यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद\nलिहुन देणार : राजेंद्र नारायण लाळगे   रा. कामरगांव यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 106193.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 833 क्षेत्र 27.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र नारायण लाळगे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७५१/१/२०२६ दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 106193.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष उत्तमराव मांडगे"
}
