{
  "village_code": "272600090329710000",
  "village_name": "कामरगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:03:36Z",
  "surveys": [
    "654/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nप्रकाश लक्ष्मण सोनार रा. कामरगांव(खाता क्रमांक298) यांचे गट/सर्व्हे क्रमांक654/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4295 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3845 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंदिप खंडेराव शिंदे , (खाता क्रमांक :-3330)गट/सर्व्हे क्रमांक 654/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3845 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7330 दिनांक 06/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1090000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतोष उत्तमराव मांडगे"
}
