{
  "village_code": "272600090329710000",
  "village_name": "कामरगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:01:25Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर\nलिहून घेणार : राहुल बबन शिवले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 386 तपशिल : प्रमाणे राहुल बबन शिवले यानी पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर ता. पारनेर, अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4742\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर-1 यांचेकडील री-कन्व्हेस दस्त क्रमांक 8771/2026 दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष उत्तमराव मांडगे"
}
