{
  "village_code": "272600090329720000",
  "village_name": "भोयरे खुर्द",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:16:23Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : वि.का.से.सो. भोयरे पठार\nलिहून घेणार : राजू धोडिंबा झरेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : दिनांक 03/08/2021 रोजी वि का से स सो मर्या भोयरे पठार चा राजू धोडिंबा झरेकर यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2479\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.से.सो. भोयरे पठार यांचेकडील पत्र दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जीवन आनंदा हारदे"
}
