{
  "village_code": "272600090329730000",
  "village_name": "चास",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:32:51Z",
  "surveys": [
    "621"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02-10-2026\nलिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिवाजी नगर, जाधव पेट्रोल पंपसमोर, अहिल्यानगर.\nलिहुन देणार : राजेंद्र दगडू कांडेकर   रा. चास यांनी दिनांक 06/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 166803.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 621 क्षेत्र 1.72 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५४८/१ वसुली/स्थावर/आदेश/जगदंबा पत/सन २०२६ दिनांक29/09/2026 दिलेवरुन राजेंद्र दगडू कांडेकर यांचे ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 166803.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश तुकाराम देसुरकर"
}
