{
  "village_code": "272600090329730000",
  "village_name": "चास",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:32:51Z",
  "surveys": [
    "621"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026\nलिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिवाजी नगर, जाधव पेट्रोल पंपसमोर, अहिल्यानगर.\nलिहुन देणार :\nअधिकारी : मा विशेष वसुली व विक्री अधिकारी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिवाजी नगर, जाधव पेट्रोल पंपसमोर, अहिल्यानगर.\nआदेश क्रमांक : ५४८/२ वसुली/स्थावर/आदेश/जगदंबा पत/सन २०२६ आदेश दिनांक : 29/09/2026\nकर्जदार शेलार बाळासाहेब बापू यांनी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर.यांचेकडून घेतलेल्या कर्जाची वसुलीपात्र रक्कम 152159.00/-असून सदर कर्जची रक्कम कर्जदार यांनी मुदतीत भरणा न केल्याने चास येथील गट नं 621 या मिळकती जप्ती बोजा 7/12 सदरी नोंदविण्याबाबत मा विशेष वसुली व विक्री अधिकारी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिवाजी नगर, जाधव पेट्रोल पंपसमोर, अहिल्यानगर.यांचेकडील जा क्र ५४८/२ वसुली/स्थावर/आदेश/जगदंबा पत/सन २०२६ आदेश दिनांक : 29/09/2026 चे जप्ती पत्र प्राप्त झालेवरून चास येथील गट नं 621 मधील कर्जदार यांचे जमीनदार राजेंद्र दगडू कांडेकर यांच्या इतर हक्कात जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था चा रक्कम रुपये 152159.00/-चा जप्ती हुकुम बोजा अशी नोंद होनेकामी नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश तुकाराम देसुरकर"
}
