{
  "village_code": "272600090329740000",
  "village_name": "सोनेवाडी  ( चास )",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3409,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:56:07Z",
  "surveys": [
    "126/1",
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नंदा पोपट घुंगुर्डे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदा पोपट घुंगार्डे ऐवजी नंदा पोपट घुंगुर्डे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अहिल्यानगर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावी-2/1302/2026 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- MHHBIL/2009/31874 अन्वये नंदा पोपट घुंगार्डे ऐवजी नंदा पोपट घुंगुर्डे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अविनाश तुकाराम देसुरकर"
}
