{
  "village_code": "272600090329750000",
  "village_name": "अरणगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:13:11Z",
  "surveys": [
    "621/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : मेहेर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. अरणगाव ता.नगर\nलिहून घेणार : देवराम गंगाराम गहिले, मच्छिंद्र देवराम गहिले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 621/3 तपशिल : मेहेर ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.र.रु.2,00,000/- दि.06/05/10 देवराम - 4469\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्र.8661/2026 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल बापुराव कोळेकर"
}
