{
  "village_code": "272600090329760000",
  "village_name": "बाबुर्डी घुमट",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5678,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:01:36Z",
  "surveys": [
    "172/ब1",
    "172/ब5",
    "172/ब7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक अहमदनगर\nलिहून देणार : भरत दिनकर गवळी रा. बाबुर्डी घुमट यांनी मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक Ahmd/1653/CHRG ADD/2026-27/10 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172/ब5, 172/ब7, 172/ब1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक Ahmd/1653/CHRG ADD/2026-27/10 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल बापुराव कोळेकर"
}
