{
  "village_code": "272600090329770000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5839,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:28:51Z",
  "surveys": [
    "115",
    "119"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यशांजली ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : प्रदिप साहेबराव पोटघन रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9825-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 119 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप साहेबराव पोटघन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार कर्जदार- शितल प्रदीप पोटघन (खाता क्रमांक :- 367) ,",
  "talathi": "बाबासाहेब पोपट दळवी"
}
