{
  "village_code": "272600090329770000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5842,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:28:51Z",
  "surveys": [
    "306/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मेहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या अरणगाव, ता. जि. अहमदनगर शाखा अरणगाव अहमदनगर करिता व्यवस्थापक\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत राजाराम कार्ले रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8665-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306/2 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत राजाराम कार्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब पोपट दळवी"
}
